Tuesday, 1 January 2013


जगण्यावरचा अमर विश्वास
मृत्यूवरही श्रद्धा अढळ,
हे द्वंद्व माझं
 माझ्याशीच.....
क्षणो क्षणी जगताना
पूर्णत्वास जाताना
ओढ मात्र
 अपूर्णतेचीच ....
         सोनाली घुले/देशमुख
१/१/२०१३

No comments:

Post a Comment