मधुकोष
Saturday, 25 August 2012
.... मी वणवा, मीच वारा
मी आग , धूरही मीच
उंच ज्वाला मी ...
मी राख ....मी राख !
त्या राखेतून जन्मनारा
फिनिक्सही मीच ..फिनिक्सही मीच !
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)